सरकार ऐवजी आरक्षण विरोधक, आरक्षणा ऐवजी आरक्षण विरोध व मागसवर्गियांची प्रगती ऐवजी गुणवंतांची कदर हे शब्द आलटून पालटून वापरून पाहाता येतील असे वाटून गेले.