प्रभाकर दादा,

तुम्ही मटण मालवणी  पूर्वी दिले होते का?  शोधात सहज सापडले नाही म्हणून विचारले.  असल्यास एक आणि दोन या कृतींमध्ये साम्य आणि फरक काय ते सांगाल तर ते आवडेल.

तात्यांनी तुम्हाला त्याची कृति द्या अशी विनंति केली होती असे स्मरते.

कलोअ,
सुभाष