वात्सल्य ट्रस्ट ही संस्था मुंबईत १९८३ साली काही मराठी स्वयंसेवी मंडळींनी एकत्र येऊन सुरु केली आहे. अनाथ मुलांचा सांभाळ करणे, दत्तक देणे,वानप्रस्थाश्रम, बालिकाश्रम,अभ्यासिका असे अनेक उपक्रम ही सेवाभावी संस्था करीत आहे.
या संस्थेला आपण देणगी, सेवा, सल्लागार या स्वरुपात मदत करु शकतो.
या त्यांच्या संकेतस्थळाला जरुर भेट द्या.
-संवादिनी