आणि आठवल -

एकदा सिगन्ल वर एक माणुस हेल्मेट घालुन उभा होता. व २ सेकंदा मध्ये मोठ मोठ्याने शिव्या द्यायला लागला - "अरे कोण आहे रे? ****... कोण थुंकल? ते पण माझ्या चेहेऱ्यावर.". आणि हेल्मेट काधल तोंड पुसायला तेव्हा त्याचा चेहेरा बघण्या सरखा होता. तो माणुस पान खात होता आणि त्याने सवयी प्रमाणे पिंग टाकली, हेल्मेटची काच चेहेऱ्यावर असताना.....!