का?
काका
काका का?
काका* काका. (*=चे,हो,रे)
काका? काहेका काका? (हे हिंदी?)
काका, बोका का? (काय झाले काका. बोकाचा होता ना? कि मोती होता?)
काकाच काका!
भाऊ काका ऊभा (उ)
भाऊ नाना उभा
भाऊ काका का ऊभा?
डाव की वडा (म्हणजे वडा आत्ता की डाव संपल्यावर?)
खारी खा
खारी तरी खा
खा राखी खीरा खा (खीराः काकडी)
खा राशी शिरा खा
खा सामोसा खा. (थोडक्यात कवी जे जे विकतो ते खा.चहा वगैरे सोडून)
शरे, सुरेश! (शरीची हरकत नसेल तर नरेश चालेल.)
रीशभ, शरी!