फायरफॉक्स वापरून या अडचणीवर सहज मात करता येइल. मी नेहमीच फायरफॉक्स वापरतो, आणि असा प्रॉब्लेम मला कधीच आलेला नाही.

- (मुक्तप्रणालीवादी) अश्वत्थ