अतिशय सुरेख पुस्तक आहे. लेखकाने माणसाच्या भावना आणि कर्त्यव्य यातली लढाई खुप सुंदररित्या मांडली आहे. नक्की वाचा.