पण प्रकरण "प्रवेश करतात" वरच अडकले आहे. जेंव्हा सर्वचजण गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश घेतील तेंव्हाच पुढचे प्रश्न हाताळले जातील असे वाटत नाही का?
याचा अर्थ आपल्याला त्याचा रोख प्रवेश परीक्षांतील गैरप्रकारांकडेच आहे असे वाटले नाही असा वाटला.
जो होता. प्रवेश प्रक्रिया दोषमुक्त नसल्याने सध्या देखील जे विद्यार्थी प्रवेश मिळवतात तेच खरे गुणवंत असतात का हा प्रश्न होता. (जो परीक्षा पद्धती, गुणवत्तेचे निकष या पासून वेगळा आहे. हा ही चर्चेचा विषय होऊ शकेल पण इथे नको.). परीक्षातले गैर व्यवहार प्रवेशावरच परिणाम करत असल्याने इथेही गुणवंतांना प्रवेश नाकारला जातोच. नाही का?