त्याचे सर्व उल्लेख फारच गोंधळात टाकतात कधीकधी. त्यामुळे त्याचा वेगळ्या पद्धतीने उल्लेख करावा अशी त्याला विनंती.

सहमत.
प्रत्येक वाक्यात वापरलेले 'तो' हा शब्द (किंवा त्या शब्दाचे विभक्तीरूप) हे सर्वनाम म्हणून आहे की विशेषनाम म्हणून आहे या बाबतीत काही ठिकाणी बराच गोंधळ होतो. हे मागे एकदा लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला होता.