चर्चेचा प्रस्ताव लिहिणाऱ्याने केलेले चर्चेचे वर्गीकरण* किती योग्य होते ते आता जाणवते आहे. लेखकाच्या दूरदर्शीपणाचे कौतुक करावे तितके थोडेच.

अश्या चर्चांमुळे बरीचशी अनावश्यक माहिती संकेतस्थळाच्या डेटाबेसमधील जागा व्यापून राहणार असल्याची खंत वाटते.

*(विनोद | प्रतिक्रिया | माहिती | वाद | समाज | समीक्षा | जीवनमान | राहणी | विरंगुळा | राजकारण | मौजमजा)