चांगला प्रश्न आहे.
इश्क म्हणजे अतीव ओढ. (एक्सेसिव्ह पॅशन)
चाह - म्हणजे ओढ, आवड, प्रेम, निवड
इखलास - म्हणजे (स्वत्व विसरून केलेली पूजा, शुद्ध प्रेम, सात्विकता)
मुहब्बत - प्रेम, मैत्री
प्यार म्हणजे साधे सुधे प्रेम असावे (हे काय म्हणून विचारल्यास त्यालाही सांगता येणार नाही.)
(अवांतर मानसशास्त्रातही (?) प्रेमाचे ९ प्रकार आहेत. पण तो विषय बराच अनरोमॅन्टिक होऊ शकतो :D)