या व या व संबंधित दुव्यांवर हवी ती मदत मिळेल अशी आशा आहे.
मुहाब्बत म्हणजे केवळ आवडणे असू शकेल, ही प्रेमाची पहिली पायरी असावी इश्क ही सर्वात वरची पायरी असावी. सुफी रचनांमध्ये इश्क (सर्वस्व विसरून केलेले पराकोटीचे प्रेम) हा शब्द प्रचूर आहे. मुहाब्बत फारसा नसावा.
(मुझे तुमसे मुहाब्बत है बताना भी नही आता, प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगे, तेरे इश्क नचाया आसां वगैरे,!)
इश्क मुझको नहीं वेहेशत ही सही,
मेरी वेहेशत तेरी शोहोरत ही सही
...
हम भी दुश्मन तो नहीं अपने,
गैर को तुझसे मुहाब्बत ही सही
- इति मिर्जा ग़ालिब.
प्यार उर्दू शब्द कोषात सापडला नाही! हा शब्दकोष त्याच्या माहिती प्रमाणे मनोगती वर उपलब्ध आहे.