मराठीला मनोगत तसेच मायबोली या आधुनिक नवीन ज्ञानेश्वरी अन दासबोध देणाऱ्या या आधुनिक रामदास-ज्ञानेश्वरांचे संभाषण पाहायला मिळते आहे हे पाहून माझे मलाच कृतार्थ झाल्यासारखे वाटत आहे.

महेशरावांचे यशस्वी वाटचालीबद्दल अभिनंदन! तसेच मायबोलीकरांचे येथे येऊन प्रतिसाद दिल्याबद्दल आभार!

आपला,
(मराठमोळा) बाळू