मराठीला अवकाशवेध, मनोगत यासारखी संकेतस्थळे देणारे पिळणकर, वेलणकर हे मला तर आधुनिक ज्ञानेश्वर अन रामदास वाटतात. मराठी संकेतस्थळ तयार करणे, जोपासणे अन वाढवणे हे किती अवघड काम आहे हे मला स्वानुभवातून माहीत आहे. हे अवघड शिवधनुष्य पेलण्याचे काम आपण करत आहात व त्याचे ऋण आम्हा सर्व मराठी प्रेमींवर आहे. त्याला आम्ही शब्दात ते काय व्यक्त करावे? 

आपल्या वाटचालीस तसेच आगामी उपक्रमांस हार्दिक शुभेच्छा!

आपला,
(नतमस्तक) बाळू