चंचला म्हणजे वीज (चुभूद्याघ्या). त्यामुळे ढगातील विजेला उद्देशून हे गाणे लिहिले असावे असे वाटते. पण मलाही सगळा अर्थ कळलेला नाही. ऐकायला छान वाटते हे मात्र खरे.