चपला, तडिता म्हणजे वीज असे ठाऊक आहे. चंचला बद्दल माहित नाही. पण विश्वमोहिनी यांचे म्हणणे पटले.
---
गाणे मात्र अतिव सुंदर आहे. चारुकेशी ना? आंणि सात मात्रांचा रूपक, बरोबर का? तात्यांनी सांगावे..