या विषयावर इतके वादविवाद वाचल्यावर या चर्चेच्या सुरुवातीलाच मी दिलेला प्रतिसादच किती बरोबर होता हे (मलाच) पटले.

 

तेंव्हा हिमेश रेशमिया ऐकणाऱ्यांना ऐकू द्या. त्यांचे प्रबोधन करण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्याकडं आपले रफी, किशोरकुमार, हेमंतकुमार, तलत आहेत ( विषय पुरुष सिनेगायकांचा चाललाय म्हणून इतर नावे लिहीत नाही...) तोवर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही....

म्हणून येशूच्या पवित्र आत्म्याला वंदन करून म्हणूयात, की हे इश्वरा.....

आमेन!

संजोप राव