रसाळ शायरीचे अभ्यासपूर्ण रसग्रहण!या निमित्तानं गालिब या विषयावरच्या चर्चेची काही काळ माझ्या हातात असलेली ज्योत 'तो' च्या समर्थ हातात सोपवताना आनंद होत आहे.
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत,
संजोप राव