अवलोकन तव मुखचंद्राचे, करीत मजला तृप्त सये,
देतो प्रेमे या मधुग्रासा, घेई मराली, घेई प्रिये!
वृत्ताबद्द्लचे ज्ञान तोकडे असल्यामुळे, हे वृत्तात बसते की नाही ते सांगता येत नाही. बसत असल्यास जाणून घ्यायला आबडेल. वृत्ताबद्द्लची माहितीचा एखादा दुवा आहे काय?
स्वाती