मी मात्र मतदान करतो आणि करत जाणार. मतदान केल्यामुळे राजकारणावर बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला मिळालाय असे मला उगीचच वाटते. काही नाही तरी आधी निवडून आलेल्या उमेदवाराला पाडण्याचे काम मात्र मी करतो, जर त्याने काहीच काम केलेले नसेल तर. (तो पडेल की नाही हि गोष्ट वेगळी, मात्र एकूण मतांपैकी त्याला १ मत कमी मिळालेले असते.)