दैनिक सकाळच्या ह्या आठवड्याच्या दिशा पुरवणीत मीराताईंचा चार रंगांची समस्या हा लेख प्रकाशित झाला आहे.