प्रभाकरदादा नमस्कार,
आपण दिलेली पाककृती आवडली. मी अद्याप जायफळ आणि खसखस न घालताच मटण करीत असे आता हे दोन्ही जिन्नस घालून करुन पाहीन.
अनुप्रिता