डायनॅमिक फ़ाँट वापरला नाही तर ही समस्या उद्भवणार नाही असे वाटते. इंडिक पॅक आणि युनिकोड फ़ाँट बसवून घ्यावा आणि आयई वापरू नये. केवळ फ़ायरफ़ॉक्स ह्या ब्राउज़रचा वापर करावा असे सुचवावेसे वाटते. तज्ज्ञांनी ह्यावर आपले जाणकार मत द्यावे.