सुभानल्लाह ! मानलं बुवा भोमेकाका तुम्हाला ! मला जे कदाचित नीट शब्दात मांडता आलं नाही, ते तुम्ही अगदी छान शैलीत लिहीलं आहे. तुमच्या सर्व मुद्द्यांशी अग्गदी पूर्णपणे सहमत.