छानच आहे कविता... लयबद्ध...अंतर्मनाला स्पर्शून जाणारी......वाचताना मला माझीच एक चारोळी आठवली.
पावसाची सर आलीवाटलं... अचानक कशी ही येऊन गेलीनंतर जाणीव झालीआजही तू यायची राहून गेलीस...