पण सदर 'अनु' वाद हा शब्द न शब्द नसून गोषवारा आहे,त्याचा मूळ हेतू वाचकांना मूळ कथेत गोडी निर्माण करणे हा आहे.

सहमत.

या 'अनु' वादावरुन पुढे वाद होऊन लेखिका व तिचे लेख वादग्रस्त बनणार नाहीत ही आशा लेखिका करते.

सध्यातरी अशी शक्यता दिसत नाही.

माझ्या मूळच्या प्रतिसादात, "अर्थात हा स्वैर अनुवाद असल्याने सर्व बारकावे दाखवणे अपेक्षित नाही" असे वाक्य लिहायचे राहिले.