अनुप्रिता,
मटण, चिकन बनविण्याच्या अनेक पद्धती आहेत. अमुक एकच चांगली आणि अमुक एक चांगली नाही असे नाही. आपली पाककृतीही चविष्ट असणार. ही सुद्धा करून पाहा. आलटून पालटून दोन्ही करीत राहिल्यास वैविध्याचा आनंद मिळेल.प्रतिसादा बद्दल धन्यवाद.