श्री. विसोबा खेचर,
धन्यवाद.
साला तुमच्या मटणाच्या पाककृतीवर आपण खूश!
कधी करून पाहता का पण? एकदा करून पाहा आणि बोलवा मला. भारतात असलो तर नक्की येईन तुमच्या हातचे मटण चाखायला.