सध्या मल्टीकास्ट चित्रपट असतात (ईथे कास्ट == जात नाही बर का!!)
तेव्हा, ३० % हिरो आणि ३०% हिरोईन या मा. वा. (सरकारी व्याख्येनुसार मागास वर्गीय = मा. वा.) असाव्यात.
मा. वा. हिरो बरोबर सवर्ण हिरोईनच हवी... (तसेच मा. वा हिरोईन बाबतही ;-))
क्रिकेट -
शोएब ने ताशी २०किमी वेगानेच चेंडु टाकावा.
१(किंवा २-३ ही चालेल) टप्पा पडुन जर चेंडु सीमारेषेच्या पार गेला तर तो ६ धरावा...
१० बाद झाले आणि शेवटचा गडी जर मा.वा असेल तर त्याला फ़लंदाजी द्यायला हवी...
३ वेळा बाद झाल्यानंतर १ दा बाद असे पकडावे...
सही काय मज्जाच मज्जा...