मा. अवधुत,

आपण अगदी योग्य लिहिलेत.

चर्चा सुरु करवी, पण त्याच बरोबर आपणही त्या विषयीचे इतर ज्ञान वाढवत राहीले पाहीजे , अभ्यास करत राहीले पाहीजे.

छान!

--सचिन