साती,क्षमस्व!काही गीतांचे विडंबन करूच नये या मताचा मी आहे त्यातील हे एक गीत (इतरः गीतरामायणातील गीते)! त्यामुळे हे विडंबन आवडले नाही.मत व नावड सर्वस्वी माझी!तुझ्या लिखाणाबद्दल हे मत नाही. गैरसमज नसावा!जयन्ता५२