गोया हे गुफ़्तन(बोलणे) ह्या फ़ारसी क्रियापदाचे गुफ़्तगूप्रमाणेच एक रूप आहे.

तुम मेरे पास होते हो गोया
चा अर्थ तुम मेरे पास यूं होते है जैसे के बोलते हो, असाही  आहे.