मी ध्रुव या कट्ट्यावर तसा नवाच आहे
काही ठराविक(सुमारे ७ ते ८) लोकच या चर्चांत भाग घेतात
याबाबत मी अगदी सहमत आहे. पण अनेक लोकं ( माझ्यासारखी) या चर्चांमधे अप्रत्यक्ष पणे सहभागी होत आहेत.
ध्रुव