लेख शेरांच्या फक्त अर्थांमुळे आवडला कारण शायरीतील आमची पायरी आम्हाला ठाऊक आहे.
माणूस मेल्यानंतर त्याचे हृदय देखील जळले की नाही हे पाहणे (नसल्यास ते पुन्हा जाळावे या हेतूने!) ही कल्पना ग़ालिबच करून जाणे. इथे टोकाचे शत्रुत्व अपेक्षित असावे.
हे सर्वात जास्त आवडले. पुण्यातील विद्वान वि. ल. भट (कि भाटे ?) यांचा किस्सा आठवला. मन हुरहुरले.
आता थोडी गंमत, आमच्या मित्रांनी ऐकवलेली शायरी,
मत खोद अपनी कबर अपने हाथों से
ला कस्सी मुझे दे दे
(कस्सी = फावडे )
('शेर' न कळणारा 'तोळामासा' ) अभिजित