कोणी तरी म्हंटले आहे की ब्राह्मणांच्या काही टक्के मुलीही (लग्नासाठी) मागास वर्गासाठी आरक्षित असाव्यात.
इमारत विकासकानेही २७ % सदनिका मागासवर्गासाठी आरक्षित ठेवाव्यात. त्यांचा दर सवर्णांच्या सदनिकेपेक्षा ५०% कमी असावा.
मागासवर्गीयांना पासेस देऊन त्यांच्या प्रत्येक खरेदीवर ३०% किमान सवलत द्यावी.
रस्त्यावरच्या रहदारीत २७ % रस्ता मागासवर्गीयांच्या वाहनांसाठी सवर्णांनी मोकळा ठेववा.
स्मशानात लाकडे सवलतीच्या दरात मिळावीत. जाळण्याच्या व्यवस्थेत २७% जागा मागासवर्गीय प्रेतांसाठी राखीव असावी.
असे खूप खूप आरक्षण आवश्यक आहे. राहण्याच्या जागेचा प्रश्न असेल तर सवर्णांना भारताबाहेर (शक्यतो पाकिस्तानात) हुसकावून मागासवर्गीयांना राहत्या जागा उपलब्ध करून द्याव्यात.
त्या शिवाय सामाजिक समतोल साधणार नाही.