कोहम,गझल ठिक आहे.साकी हरेक बाला, जग झाले मधुशालाशुद्धीत राहण्याला जागा उरली नाही--हा शेर फार आवडला.--- अजून सफाई यावी म्हणून प्रयास करावा.जयन्ता५२