छान रंगला हा वाद ... सुरुवातीपासून वाचला ... माझ्या मनातलेच लिहिले आहे काही जणांनी.. 'तो' आवाज ऐकला की माझ्या ही मस्तकात कळ जाते .... आणि दुसरे म्हणजे ते 'गाण्यांचे' कार्यक्रम .. 'आयडॉल' वगैरे सारखे ... आणि त्यातली ति रडारड शेवटची. बरेच प्रस्थ बोकाळले आहे असल्या कार्यक्रमांचे .. काही मोजके गायक सोडल्यास सगळे भयंकर असतात. पुर्वीच्या 'शब्दांच्या पलिकडले' सारख़े कार्यक्रमांसाठी जीव तळमळतो ...