लेख सुंदर ! आमच्यासारख्या उर्दुचा गंधही न येणाऱ्या लोकांना ग़ालिब समजून घेण्याचा हाच एकमेव मार्ग !

अवांतर - मराठी पुस्तके वाचणे, लेख/कविता लिहिणे, जगभरातील दुवे शोधणे,देणे नि परत उर्दु साहित्याचे वाचन/रसपान हे सगळे 'तो' कसे जमवतो बरे?

असो, बाकी

१०% अट पाळली जाणे कठीण दिसते, प्रशासकांना सवलतीची विनंती.
ही त्याची टिप्पणी कळली नाही. इथे इंग्रजी अक्षरे वापरली गेली नाहीत असे वाटते.

तसेच शेर लिहिताना

हर एक बात पह कहते हो तुम कि तू कया है
तुमहीं कहो कि यह अनदाज़-ए गुफ़तगू कया है

तो क्या असे लिहिता येत असताना दर वेळेस कया असे का लिहितो तेही कळले नाही.

एक वात्रट