ग़ालिबची अप्रतिम गज़ल आणि आपले समर्थ स्पष्टीकरण, वाह क्या बात है.(भाषांतर म्हणत नाही कारण आपण भाषांतरासोबत अर्थही उलगडून सांगितला आहे)

एक शंका - या गज़लेमधला
बना है मुसाहिद (मुसाहिब?) शाह का फिरे है इतराता !
वगरना शहर मे ग़ालिब की आबरु क्या है !!
हा शेर आपण मुद्दाम वगळलात का?

-शशांक उपाध्ये