नुसतेच क्या नव्हे तर गुफ़्त, जिस्म बद्दलही त्याला शंका होती/आहे. पण स्रोत युनिकोडीत असूनही तिथे जोडाक्षरे वापलेली दिसली नाहीत. याचे कारण तांत्रिक आहे (स्रोताच्या तांत्रिक मर्यादा) की मूळ उर्दू शब्द असेच आहेत या ज्ञाना अभावी त्याने हे शब्द जसे च्या तसे ठेवायचे ठरवले. (जे चूक आहे असे आता वाटत आहे.)
१० % ची अट केवळ इंग्रजी (रोमन) अक्षरांपुरतीच मर्यादित नसून इतर (हिंदी सह) भाषांतील शब्दांच्या वापरावर आहे. वाह बोहोत खूब! सारखा एखादा प्रतिसाद यातून सुटेल पण लेखविशिष्टासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
अवांतर - त्याच्या या साऱ्या माहितीचे (ज्ञान नव्हे!) बरेचसे श्रेय गूगल, विकी व फावल्या वेळाला जाते. उरले सुरले मनोगताला व त्याच्या मित्रपरिवाराला.