वयाच्या कोवळेपणात जे घडावं ते आता घडत होतं

शीर्षक "उत्तरायण" आणि वर दिलेली ओळ, यावरून असे वाटतेय की,

तरूणपणात जे (जीवनाचा/प्रेमाचा निखळ आनंद घेणे) करायचे होते किंवा राहुन गेले (कदाचीत सांसारीक धकाधकी मध्ये) तेच आता उतार वयात साध्य करण्याचा किंवा अनुभवण्याचा यत्न तर नाहीना?

(चु. भु. द्या. घ्या.)

असो, शब्द छान आहेत (बरेच जड ही आहेत समजायला (हलकेच घ्या हो))

आपल्या पुढील लेखांसाठी शुभेच्छा!!

--सचिन