कोणी तरी म्हंटले आहे की ब्राह्मणांच्या काही टक्के मुलीही (लग्नासाठी) मागास वर्गासाठी आरक्षित असाव्यात.

हे व. पु. चं वाक्य, पण कुठल्याही जातीच्या मुली कुठल्याही वर्गासाठी आरक्षित असाव्यात हा विनोद आहे का? हे व. पु. नी उपरोधाने म्हंटल असेल तरीही ते खूपच गलिच्छ उदाहरण आहे असं व्यक्तिशः मला वाटत.

आणि हा विषय पुन्हा पुन्हा चघळण्याची गरज आहे का?

(नाराज) प्रियाली