चित्तरंजन,
माहिती आणि दुवे याबद्दल धन्यवाद. गालिबचे काही शेर समजायला बरेच अवघड आहेत, त्यांचे अर्थासकट समीक्षण वाचायला आवडेल. तुम्हाला आणि संजोप राव यांना लेखनासाठी शुभेच्छा.