अशाच सळसळणाऱ्या हातांना उद्युक्त करण्यासाठी त्याने यात भाग घेतला आहे. चुकीचे/अपूरे अर्थ, नाईलाजाने का होईना, तज्ज्ञांनाही यात ओढतील अशी आशा आहे. :) आपल्या लेखांच्या प्रतिक्षेत.
उत्सुकांनी भटाची उठाठेव पाहून बळ द्यावयास हरकत नसावी.