गझल छान आहे.

जखमांच्या धनराशींवर लोळत पडलो होतो
पण कृपावंत दात्यांचे नाव कुणाला कळले

वा! हा शेर विशेष आवडला.