पण असे दिसते की काही ठराविक(सुमारे ७ ते ८) लोकच या चर्चांत भाग घेतात.हे बरोबर आहे.
एखाद्या लेखाला येणाऱ्या प्रतिसादा बद्दल माझा असा अनुभव आहे की साधारण पणे ७०-८० सभासदांनी वाचले की ३-४ प्रतिसाद येतात.
राहुल