आरक्षण समर्थन/विरोध बाजूला राहू दे... पण ज्या पध्दतीने चर्चेत विरोध दर्शविला आहे त्यातील सगळा नसला तरी बराचसा प्रकार हीन या पातळीत मोडतो.
वेळेअभावी आणि गरजेअभावीदेखील सविस्तर लिहिता येणार नाही... पण हे मत नोंदवावेसे वाटले.