का इतका उद्विग्न होता आहांत ... थंड घ्या.
मागासवर्गियांवरती राग नाहीये हा ... आपल्या म्हणण्या प्रमाणे जर का त्यांचा दोष नसेल ह्याच्यात .. त्यांना हे आरक्षण धुडकावून लावण्याची हिम्मत आहे काय? आरक्षणाशिवाय पुढे येवून दाखवा बरं.
एक अजून विनोद आहे ... भीमरावांच्या पुतळ्यावरून .. एक बोट उंचवलेला त्यांचा पुतळाच सांगतोय .. 'मीच एकटा सुधारलो .. तुम्ही नाही सुधारणार रे'. बाबासाहेबांच्या शिकवणीचा .. त्यांनी घालून दिलेल्या मुल्यांचा ऱ्हास कसा होतोय ते .. एप्रिल आणि डिसेंबर मध्ये दादर ला पाहा शिवाजी पार्कात आणि दादर ला येणाऱ्या रेल्वेगाड्यातूनही.