सचिन राव,

माझ्याकडे नक्की आकडा उपलब्ध नाही परंतु त्यातल्या त्यात नवीन वापरकर्त्याच्या क्रमांकावरुन वरील विधान केले.

बाकी, मलाच एक शंका आहे.... आम्ही १०५ तुम्ही ४२० (तुम्हाला व्यक्तीशः उद्देशून नाही हं) सारखा ५१५० तुमच्या लेखी खास आकडा आहे का हो?

बघा! गंभीरपणे प्रतिसाद लिहायचा म्हंटल तरी ह. घ्या. सारख्या वाक्यानी उगीचच आगाऊपणा सुचतो. (तुम्हीही हलकेच घ्या) ः)

प्रियाली