महेश यांचे आभार आणि अभिनंदन करणे योग्यच आहे. याचबरोबर या प्रवासामध्ये आमच्या सारखे असंख्य लोक होते आणि त्यांच्या आनंदाची कल्पना करणे अवघड आहे.
हा प्रवास महेश, अजय, केंगे आणि यासारख्यांनी अनेक अडचणी असताना करुन दाखवला म्हणून त्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन.